पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते धाराशिव येथे भोगावती नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ

Spread the love

धाराशिव – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज धाराशिव शहरातील भोगावती नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगर परिषद धाराशिव,जलसंधारण विभाग,टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून धाराशिव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीतील गाळ काढण्यात येणार आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *