मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती,धाराशिव आणि विश्वकर्मा पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरात जिजाऊ ग्रंथमहोत्सव आयोजित केला आहे.

Spread the love

धाराशिव – मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती,धाराशिव आणि विश्वकर्मा पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरात जिजाऊ ग्रंथमहोत्सव आयोजित केला आहे.

या ग्रंथप्रदर्शनामध्ये कथा, कादंबरी, शैक्षणिक, धार्मिक, वैचारिक, बाल साहित्य, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तीचित्रण, संशोधन, व्यक्तिमत्व विकास, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राजकीय, पर्यटन, सोशल मीडिया, आहारविषयक, पाककला, ललित लेख अशा अनेक दर्जेदार वेगवेगळ्या विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत.

दिनांक – ११ जानेवारी ते १६ जानेवारी.
वेळ – सकाळी ०९ः०० ते रात्री १०ः००
स्थळ – मल्टिपर्पज हायस्कूल, धाराशिव.

  • Related Posts

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    धाराशिव – वीररत्न शिवाजी काशीद व जिवाजी महाले प्रतिष्ठान उपळे (मा) ता.जि. धाराशिव यांच्यावतीने वीररत्न शिवाजी काशीद यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.

    Spread the love

    Spread the loveतसेच शिवा काशिद जयंती निमित्त व गयाबाई श्रीमंत पवार यांच्या स्मरणार्थ स्वधार मतिमंद मुलीचे बालग्रह येथे फळ वाटप करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *