धाराशिव: पालकमंत्री प्रताप सरनाईक कुटुंबासह तुळजाभवानीच्या चरणी; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी घातले साकडे

Spread the love

धाराशिव -: जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (बुधवार) सकाळी आपल्या संपूर्ण कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात विधीवत अभिषेक पूजा केली आणि देवीच्या नित्य आरतीमध्येही सहभाग घेतला.

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि कल्याण प्राप्त होवो, अशी प्रार्थना पालकमंत्री सरनाईक यांनी श्री तुळजाभवानी देवीसमोर केली.

या प्रसंगी तहसीलदार तथा मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वागत केले. यावेळी मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *