माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहिर साठे व माळी यांच्या जलसा कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

धाराशिव  (प्रतिनिधी) – माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त क्रांतीशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन दि.७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील रमाई फाउंडेशनच्यावतीने क्रांती शाहीर शितलताई साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा….केवळ कर्मणूक नाही तर महामानवांच्या विचाराचा जागर….या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम धाराशिव येथील लेडीज क्लबच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास सर्वच घटकातील स्त्री व पुरुष यांनी सहपरिवार उपस्थित रहावे, असे आवाहन आप्पासाहेब शिरसाठ, अमोल वाघमारे, अमरशक्ती चिलवंत, विनोद जाधव, शिलरत्न भालशंकर, कैलास शिंदे, सोमनाथ गायकवाड, सचिन दिलपाक, राहुल वाघमारे, स्वराज जानराव, मुकेश मोटे व नितीन लांडगे यांनी केले आहे.

  • Related Posts

    क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला त्यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *