फटाका कारखान्यात स्फोट : सात जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Spread the love

धाराशिव,-: वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे असलेल्या एका फटाका कारखान्यात आज स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या स्फोटात सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रथमिक माहितीनुसार फटाक्यांच्या साठ्यात अचानक विस्फोट झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथुन जिल्हा रुग्णालयात ( वैद्यकीय महाविद्याल ) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमीवर विशेष उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. तेरखेडा परिसरामध्ये वारंवार अशा घडत असताना देखील प्रशासनाकडून कोणताही प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात नाहीत. अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *