कै. बाबुरावजी डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै. शिवाजीराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार 2024-25 यंदा जाहीर

Spread the love

बार्शी : कै. बाबुरावजी डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै. शिवाजीराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार 2024-25 यंदा जाहीर झाले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या योगदानासाठी या पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.

पुरस्कार वितरण सोमवार, 6 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता अर्णव शिक्षण संकुल, सासुरे फाटा, वैराग, ता. बार्शी. (सोलापूर-बार्शी रोड) येथे होणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप:

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि बुके

सन्मानित होणाऱ्या व्यक्ती व त्यांचे उल्लेखनीय कार्य:

  • सामाजिक पुरस्कार: मा. श्री नागनाथ मल्लिकार्जुन उंबरे
  • शैक्षणिक पुरस्कार: मा. श्री मिरगणे विलास पांडुरंग
  • क्रीडा पुरस्कार: मा. श्री दिपक दत्तात्रय चिकणे
  • महिला भूषण पुरस्कार: मा. सौ शुभदा अनिरुद्ध देशपांडे
  • सांस्कृतिक पुरस्कार: मा. श्री दिपक बजरंग नलवडे
  • उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार: श्री. संजय जगन्नाथ बारबोले
  • साहित्य पुरस्कार: मा. श्री सोमनाथ मधुकर टकले
  • अध्यात्मिक पुरस्कार: रामायणाचार्य ह.भ.प. राजन महाराज काशीद
  • युवा उद्योजक पुरस्कार: श्री. तुषार व सौ. शुभांगी भोसले
  • समाजसेवा पुरस्कार: श्री. राहुल आगरचंद धोका
  • कला पुरस्कार: श्री. प्रदीप गोरख काळे

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *