वेळ अमावस्या

Spread the love

काळ्या आईचे आपण काही देणं लागतो या भावणेतुन ‘वेळ अमावस्या’ हा सण मराठवाडा विशेषता धाराशिव, लातूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मार्गशीष अमावसेला खुप उत्साहाने साजरा करतो, आजच्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या कुटुंबासह शेतात जाऊन पांडवाची तसेच काळ्या आईची व पिकांची यथासांग पूजा करीत असतो, ताकाचे अंबिल, ज्वारी व बाजरी चे उंडे ह्या खास ग्रामीण पदार्थाचा आस्वाद शेतकरी आपल्या कुटुंबासह मित्रपरिवारा सोबत घेतो. शेतकऱ्यांचा हा एक आनंदोत्सवच असतो.

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *