धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहल्यानिमित्य रुपामाता समूहाचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहल्यानिमित्य रुपामाता समूहाचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते सत्कार
धाराशिव येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्या निमित रुपामाता समूहाचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते देवीची मूर्ती व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वसंतराव नागदे यांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे रुपामाता परिवाराचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांनी व्यक्त केले.
यावेळी रुपामाता मल्तीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी संस्थेचे मुख्याधिकारी मिलिंद खांडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *