मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोळी यांचा सत्कार

Spread the love

धाराशिव  (प्रतिनिधी) – शिवशंकर ईराप्पा कोळी यांनी त्यांच्या मुलाचे अवयव दान केले होते. अवयव दान म्हणजे एक प्रकारे नवजीवनच आहे. हे अतिशय अनमोल कार्य कोळी यांनी केल्याबद्दल मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त छावा संघटनेच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव दि.५ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.

औसा तालुक्यातील टेंभी येथील मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधीस्थळी नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते कोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, औसा तालुका अध्यक्ष बाजीराव एकुरगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    छत्रपती शिवरायांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्त समितीचे वतीने मौनव्रत धारण करून आदरांजली वाहिली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी विश्ववंदनीय विश्वभूषण शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले होते. भारताला, महाराष्ट्राला, स्वराज्याला, रयतेला पोरके करून महाराज कैलासावर स्वारी करायला निघून गेले.अवघा…

    छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानभवनात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveमुंबई -: विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *