शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यस्मरण निमित्त अभिवादन!

Spread the love

धाराशिव -: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धाराशिव जिल्हा संपर्क कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.मराठी माणसाचे हक्क, स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या राजकारणात उमटवणारे थोर नेते बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. त्या अगोदर सन्माननीय बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे नेते संजय निंबाळकर,उत्तम कांबळे,शिवाजी सरडे, प्रवीण कोकाटे,

विक्रम पाटील शौकत शेख, हणमंत देवकते, पांडुरंग भोसले, रवि वाघमारे ,पंकज पाटील अतिश पाटील, तानाजी जाधवर, राणा बनसोडे, सुरेश गवळी ,राकेश सूर्यवंशी,विजय ढोणे,पंकज पडवळ,सुमित बागल,सुनील वाघ,सुनील गायकवाड,पंकज स्वामी ,सतिश लोंढे,नरसिंह शेंद्रेकर, संदीप गायकवाड, मनोज पडवळ, बंडू आदरकर,विकास,जाधव,नाना जमदाडे,अभिराज कदम, श्रीकांत माळी, विनोद गायकवाड, सत्यजित पडवळ, किशोर साळुंखे, दत्ता शेटे यांची उपस्थिती होती.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवीजींच्या चरणी 989 ग्रॅम वजनाची चांदीची समई अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्री आई क्षेत्र तुळजापूर येथे आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शिरूर (पुणे) येथील भाविक अलका राक्षे यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी 989…

    धाराशिव जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारणार!

    Spread the love

    Spread the loveशहरातील एका चौकाला नाव देण्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची घोषणा; पुढील पिढ्यांसाठी क्रांतिकारी विचारांचा वारसा जपणार आदिवासी, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महामानव भगवान बिरसा मुंडा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *