श्री आई तुळजाभवानी देवीजींच्या चरणी 989 ग्रॅम वजनाची चांदीची समई अर्पण

Spread the love

तुळजापुर – श्री आई क्षेत्र तुळजापूर येथे आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शिरूर (पुणे) येथील भाविक अलका राक्षे यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी 989 ग्रॅम वजनाची चांदीची समई देवीजींच्या चरणी अर्पण केली.

सदर चांदीच्या समईची धार्मिक कार्यालयात अधिकृत नोंद करून ती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे जमा करण्यात आली. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी देणगीदार

भाविक यांचा सत्कार केला. याप्रसंगी पुजारी नंदू गंगणे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी व पुजारी बांधव उपस्थित होते.

  • Related Posts

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यस्मरण निमित्त अभिवादन!

    Spread the love

    Spread the loveधाराशिव -: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धाराशिव जिल्हा संपर्क कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.मराठी माणसाचे हक्क, स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या राजकारणात उमटवणारे थोर…

    धाराशिव जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारणार!

    Spread the love

    Spread the loveशहरातील एका चौकाला नाव देण्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची घोषणा; पुढील पिढ्यांसाठी क्रांतिकारी विचारांचा वारसा जपणार आदिवासी, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महामानव भगवान बिरसा मुंडा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *