महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

Spread the love

नागपूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपालिकांच्या मतमोजणीची तारीख 21 डिसेंबर ठरवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे 21 डिसेंबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागू राहणार आहे.

आज 2 डिसेंबर रोजी काही नगरपालिकांमध्ये मतदान होत आहे.

तर काही ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

सर्व नगरपालिकांचे निकाल एकत्रितपणे 21 डिसेंबर रोजी घोषित होणार आहेत.

  • Related Posts

    निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती

    Spread the love

    Spread the loveमतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी…

    भाजप कडुन विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर .

    Spread the love

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *