श्री.सिध्दीविनायक मल्टीस्टेट च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

Spread the love

धाराशिव – श्री.सिध्दीविनायक मल्टीस्टेट को. ऑप.क्रे. सो. संस्थेला बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथे 29 ते 31 जानेवारी 2025 मध्ये झालेला राज्यस्तरीय बँको सहकार परिषदेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजकुमार जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला

श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट ला प्रतिष्ठित ‘बँको ब्लू रिबन २०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार संस्थेच्या विश्वासार्हतेचा, उत्कृष्ट कार्यक्षमतेचा आणि ग्राहकनिष्ठेचा सन्मान म्हणून दिला जातो.संस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व कर्मचारी व सदस्य सभासद परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. या सन्मानामुळे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट यांची प्रतिष्ठा अधिकच वृद्धिंगत झाली आहे.

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *