पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

Spread the love

धाराशिव – ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण सकाळी ९ .१५ वाजता धाराशिव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदान क्र.१ येथे करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *