व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेकडून पत्रकार दिन उत्साहात साजरा

Spread the love

वाशी : 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.याचे श्रेय बाळशास्त्री जांभेकर यांना जाते ज्यांनी 1832 साली दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे समाज सुधारण्यासाठी योगदान अमूल्य आहे. म्हणून आज मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. वाशी तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना वाशी तालुका अध्यक्ष विलास गपाट, वैभव पारवे, राहुल शेळके, विकास भराटे, दत्ता भराटे, शोएब काझी, आदित्य कुरुंद ,उपस्थित होते.

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *