धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक : वैध उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 25 संदर्भात नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाली असून वैध ठरलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया 26 नोव्हेंबर 25 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी,नगर परिषद धाराशिव यांच्या कार्यालयात होणार आहे.

चिन्ह वाटपासाठी सर्व उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनी वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी,नगर परिषद धाराशिव तथा उपविभागीय अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे

  • Related Posts

    ८ ऑगस्टपर्यंत गणनापत्र (Enumeration Form) भरण्याचे आवाहन; मतदार यादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाची नागरिकांना सूचना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) 2026 अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले गणनापत्र (Enumeration Form – EF) वेळेत भरावे, असे…

    निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती

    Spread the love

    Spread the loveमतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *