धाराशिव – 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताहाच्या निमित्ताने 23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संतोष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.तहसीलदार (महसूल) श्री जगताप यांनी मार्गदर्शन केले. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या प्रत्येक नागरिकांशी सर्जनशीलतेने व नम्रपणे वागावे तसेच पीजी पोर्टल आपले सरकार पोर्टल या पोर्टलवरील ऑनलाइन तक्रारींचा तात्काळ निपटारा करावा.असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Spread the love
  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *