जुलै मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंडसाठी ग्राह्य धरण्याची मागणी

धाराशिव  (प्रतिनिधी) – सध्या इयत्ता १२ वी व सीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी सीईटी अंतर्गत कॅप राऊंड सुरू आहेत. यामध्ये दि. २२ जुलैपर्यंत अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंती…