धाराशिव येथे १२ मार्च रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने बुधवार,दिनांक १२ मार्च २०२५ रोजी धाराशिव येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व…

वाशी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविले

धाराशिव – एकात्मिक बालविकास सेवा योजना, ग्राम प्रकल्प वाशी अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.अर्ज स्वीकृतीची मुदत ४ मार्च २०२५ असून,प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज…

सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे -: पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक वसतिगृह अधीक्षक पदाकरीता इच्छुक माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात…

धाराशिव – असिस्टंट मेडिकल ऑफिसर BAMS

पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह (रिसेप्शनिस्ट) BSC, MSC, Bcom, Mcom, कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक पंचकर्म थेरपीस्ट 10 वी / 12 वी पास पब्लिक रिलेशन ऑफिसर पदवीधर, स्वतःचे वाहन आवश्यकसूचना : सर्व पदांसाठी वयोमर्यादा…

इंडिया को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. धाराशिवधाराशिव येथील पतसंस्थेसाठी खालील पदासाठी नोकर भरती

1) शाखा अधिकारी – 12) कॅशियर/ क्लार्क – 23)मार्केटिंगअधिकारी-24) पिग्मी प्रतिनिधी -105) शिपाई / सेवक – 1सर्व पदासाठी बँक, पतसंस्था, निधी, फायनान्स, आदी वित्तीय संस्थांमध्ये कामाचा अनुभव आवश्यकसर्व पदासाठी कॉम्प्युटर…